स्वतंत्र्याचे आमच्या प्रतीक तिरंगा अखंड एकतेचे, जयगित तिरंगा, स्वतंत्र्याचे आमच्या प्रतीक तिरंगा अखंड एकतेचे, जयगित तिरंगा,
आम्हा भारतीयांचा अभिमान तो.. आम्हा भारतीयांचा अभिमान तो..
आहे मला अभिमान भारत मातेचा जो देश विशाल जगाच्या नकाशात आहे मला अभिमान भारत मातेचा जो देश विशाल जगाच्या नकाशात
मी आयुष्य तुझे अन् जिवन प्रणाली तू माझी मी आयुष्य तुझे अन् जिवन प्रणाली तू माझी
संस्कृती, परंपरा जपणारे संस्कृती, परंपरा जपणारे
शिवबांच्या , स्वराज्य जरीपटक्याची कमान ! पंढरीची वारी, विठ्ठलाचा सार्थ अभिमान शिवबांच्या , स्वराज्य जरीपटक्याची कमान ! पंढरीची वारी, विठ्ठलाचा सार्थ अभिमान